रविवार, १७ जून, २०१२

एखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पहाल?

आपली स्वतःची जर एखादी वेबसाईट असेल तर आपल्याला अशी उत्सुकता असणं सहाजीक आहे की, ‘माझ्या वेबसाईटचा जगात कितवा क्रमांक असेल?’ आणि आपल्या याच उत्सुकतेचं समाधान आपल्याला मिळू शकतं ऍलेक्सा.कॉम वर. चा जागतिक क्रमांक ३२,१९,५८२ आहे!) आता आपले मराठी ब्लॉगविश्वसुद्धा ५,१३,९३७ क्रमांकावर आहे. यावरुन तुम्हाला मराठी वेबसाईट्सच्या स्थितीची थोडिफार कल्पना येऊ शकेल. मनोगत आहे ३,९७,०९८ वर. मिसळपाव आहे १,८४,५१० वर. ई-सकाळ आहे ५९,४३४ वर. ,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा